मंचर शहरातील मल्हार प्रतिष्ठान मार्फत आशा वर्कर्सना मास्क व सॅनिटायझर चे वाटप…

        कोरोना च्या या महामारी मध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून मंचर शहरात घरोघरी जाऊन सर्व्हे करणाऱ्या मंचर शहरातील आशा वर्कर्सना मंचर शहरातील मल्हार प्रतिष्ठान मार्फत N95 मास्क , सॅनिटायझर व हॅण्डग्लोव्हज चे वाटप करण्यात आले. यामुळे सर्व्हे करताना आशा वर्कर्सचे कोरोनापासून संरक्षण होण्यास मदत होईल असे मल्हार प्रतिष्ठान चे संस्थापक कल्पेश ( आप्पा ) बाणखेले यांनी सांगितले.


            यावेळी मल्हार प्रतिष्ठानचे अमोल क्षीरसागर, माऊली लोखंडे, अमोल काजळे, आकाश मोरडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *