आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार…गोळीबार करणारा पोलिसांच्या ताब्यात,पिस्तूल जप्त

पिंपरी-चिंचवड
दि.12/05/2021
रोहीत खर्गे

 पिंपरी-चिंचवड येथील पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार दि.12 मे रोजी दुपारी 1.00 च्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील त्यांच्या कार्यालया जवळ गोळ्या झाडण्यात आल्या...
हल्लेखोर यांनी पिस्तूल मधून चार गोळ्या झाडल्या असल्याची प्राथमिक माहीती मिळाली असून

गोळीबार करणा-या व्यक्तीस पोलीसांनी ताब्यात घेतले असून पिस्तूल ही जप्त केली आहे…
नेमका हा प्रकार का घडला याबाबत पोलीस तपास करीत आहे…