धन्यवाद…आयुष प्रसाद सो…
मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे…
पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांचे माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकार कुठूबांच्या साठी संबंधित दवाखान्यात राखीव बेड व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य सेवेचे कार्या निमित्त पुणे जिल्हा परीषद पदाधिकारी अधिकारी यांचे पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार यांचे वतीने मनापासून अभिनंदन व निर्णयाचे स्वागत...
अतुलसिंह परदेशी
अध्यक्ष पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ…