दौंड येथील चंदुकाका सराफ आणि कंपनीचे प्रो.प्रा प्रसिद्ध उद्योजक विपुल शहा यांचे दुःखद निधन…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
निधन वार्ता
27/04/2021

विपुल शहा यांचा निधन

दौंड येथील चंदुकाका सराफ आणि कंपनीचे प्रो.प्रा प्रसिद्ध उद्योजक विपुल शहा यांचे 27/04/2021 रोजी वयाच्या 57 व्या वर्षी दुःखद निधन झाले

शोकाकुल
शहा परिवार व नातेवाईक दौंड

आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *