पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नगरसेविका गीता मंचरकर यांच्या प्रयत्नातून खराळवाडी येथे लसीकरण सुरू…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २४ एप्रिल २०२१
प्रभाग क्रमांक ९ खराळवाडी येथे नगरसेविका गीता सुशील मंचरकर यांच्या प्रयत्नातुन खराळवाडी, कामगार नगर, गांधीनगर, बजरंगनगर, आत्मनगर, महिंद्रा एंथेरिया सोसायटी मधील सर्व नागरिकांसाठी बालभवन शाळा, खराळवाडी येथे नगरसेवक राहुल भोसले, समिर मासुळकर, एडव्होकेट सुशील मंचरकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी अण्णा बोदडे, डॉ. तृप्ती सागळे, डॉ. मशमूम व इतर सहकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये मोफत कोविड -19 लसीकरण सेवा सुरु करण्यात आली असून नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्रभागीतील चारही नगरसेवक,
राहुल भोसले, समीर मासुळकर, गीता मंचरकर, डॉ वैशाली घोडेकर यांच्यावतीने करण्यात आले.