सोमनाथ काळे मिञमंडळ तसेच रामग्रामिण पतसंस्थेने घेतला कोरोना रुग्ण वाहतुकीसाठी स्वयंमस्फुर्तीने पुढाकार आज पासुन २४ तास सेवा सुरू

   आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे दिवसें दिवस कोरोना रुग्ण संख्ये वाढ होत आहे याच पाश्वभुमीवर  घोडेगांवचे उपसरपंच सोमनाथ काळे यांनी घोडेगाव पंचक्रोशीसाठी अनेक कोरोना रुग्नांची गाडीची किंवा रुग्णवाहिकेची चनचन होत होती. हे लक्षात घेवून  त्यावर मात करुन स्वत:ची कारच रुग्नवाहिका म्हणुन कोरोना काळात लोकसेवेला लावली आहे.


पंचक्रोशीतील नागरिकांना अवाहन करुन संपर्कासाठी मोबाईलवर काॅल आल्यावर अगदी मोफतपणे रुग्णाला हाॅस्पिटल मध्ये नेण्याची व्यवस्था सुरु आहे.
घोडेगांव व परिसरातील अनेक जेष्ठ व वृध्द गोर-गरिबांना ह्या उपक्रमाचा लाभ होणार असल्याचे सोमनाथ काळे मिञमंडळाने सांगितले आहे.
त्याचप्रमाणे कोरोना काळात असे अनेक समाजोपयोगी उपक्रमासाठी इच्छुकांनी पुढे यावे असे अवाहन देखील करण्यात आले आहे.


   तसेच घोडेगावच्या नागरिकांची  गैरसोय लक्षात घेता  दिनांक  २१ एप्रिल २०२१ पासून राम ग्रामीण पतसंस्थेने देखिल आपली  अँबुलन्स  घोडेगाव परिसरातील कोरोना रुग्णांसाठी, कोविड केयर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी मोफत सोय करण्यात आली असल्याचे रामग्रामिण पतसंस्थेचे उपअध्याक्ष अक्षय रामशेठ काळे यांनी सांगितले

*रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा.*
राम ग्रामिण पतसंस्था +917083621151
9604049669
———————
*वैष्णवी चॅरीटेबल ट्रस्ट यांची रुग्नवाहिका  ग्रामपंचायत तर्फे उपलब्ध आहे.*
संपर्क-श्री.सोमनाथ काळे,उपसरपंच घोडेगांव-९६५७४६७४७४
सौ.क्रांतीताई गाढवे,सरपंच-७०३८५४८३४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *