बंकटसिंग परदेशी यांचे निधन…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
जुन्नर प्रतिनीधी
रविवार दि.11/04/2021

जुन्नर येथील राजपुत परदेशी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते बंकटसिंग सदाशिव परदेशी यांचे दुखद निधन
बंकटसिंग परदेशी हे जुन्नर शहरातील राजपुत परदेशी समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होऊन नेहमीच सामाजिक कार्य करीत होते…
युवकांना तलवारीबाजी लाठीकाठीचे धडे ही बंकटसिंग यांनी दिले होते…
गणरायचे आग्मण असो की महाराणा प्रताप यांची जयंती असो प्रत्येक सामाजिक कार्यात बंकटसिंग परदेशी यांनी आग्रेसर राहून सामाजिक बांधिलकीचेभानराखत सामाजिक कार्य केले आहे…
बंकटसिंग परदेशी यांच्या निधनांमुळे जुन्नर तालुका राजपुत परदेशी समाज मोठी पोकळी निर्माण झाली आहे…
आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

आनंदसिंह परदेशी अध्यक्ष जुन्नर तालुका राजपुत परदेशी समाज संघटना यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धाजली

जुन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

परदेशपुरा नेहरू बाजार गणेश मंडळ यांच्या वतीने भावपूर्ण श्रदांजली

Leave a Reply