पिंपरी चिंचवड सोशल मिडिया पञकार संघाच्या अध्यक्ष पदी कलिंदर शेख तर सचिव पदी विकास कडलक यांची निवड..

पिंपरी ;- दि. 31 मार्च 2021
दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक, मासिक यांच्या डिजीटल मिडियाच्या माध्यमातुन बातम्या प्रसारीत होत राहतात.त्या अनुषंगाने,पञकारांच्या सन्मानासाठी न्याय हक्कासाठी,पञकारांच्या समस्या व अन्याला वाचा फोडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड सोशल मिडिया पञकार संघाची स्थापना व कार्यकरणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष -कलिंद शेख
उपाध्यक्ष – दिलीप देहाडे
सचिव -विकास कडलक
सहसचिव -प्रितम शहा
खजिनदार -दिपक श्रीवास्तव
कार्यकरणी सदस्य -दिनेश गलांडे
कार्यकरणी सदस्य अल्ताफ शेख
यांची निवड करण्यात आली.या वेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष कलिदंर शेख बोलतना म्हणाले की पञकारांच्या न्याय हक्कासाठी प्रमाणिक पणे लढा देऊ,आपण सर्व जनतेची नाळ आहे,प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी.सर्व पदाधिकारी कार्यकरणीचे अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अशी माहिती सचिव कडलक यांनी दिली.