आगामी सार्वत्रिक निवडणुकीत युवकांवर मोठी जबाबदारी : संजोग वाघेरे पाटील

रोहित खर्गे
विभागीय संपादक

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहर पदाधिका-यांची नियुक्ती

पिंपरी- ३ मार्च २०२१
फेब्रुवारी २०२२ दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेवर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व मार्गदर्शक शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व काम करणार आहोत. या निवडणुकीत युवकांवर मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी युवकांनी आपआपल्या प्रभागात संपर्क अभियान राबवावे तसेच महानगरपालिकेशी संबंधित असणा-या स्थानिक समस्या जाणून घेऊन त्यावर आवाज उठवावा असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
मंगळवार (दि.2 मार्च) चिंचवड स्टेशन येथे झालेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारणी पदाधिका-यांना व वॉर्ड स्तरीय निवड झालेल्या कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष रविकांत वरपे, शहर प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, लाला चिंचवडे तसेच शेखर काटे, योगेश गवई, अमोल भोईटे आदी उपस्थित होते.


संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, वीज, पाणी, रस्ता या मुख्य समस्या प्रामुख्याने शहरात जाणवत आहेत. यासाठी राष्ट्रवादीच्या युवकांनी दररोज किमान दहा नागरिकांशी संपर्क साधावा. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही वाघेरे पाटील म्हणाले.
यावेळी प्रतीक वाहिले पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक शहर उपाध्यक्ष, नारायण पाटील शहर उपाध्यक्ष, अजय तेलंग शहर सरचिटणीस, प्रकाश डोळस शहर सरचिटणीस, अक्षय कदम शहर सरचिटणीस, मयूर मधाळे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष, जावेद शेख चिंचवड विधानसभा सरचिटणीस, कुणाल कडू भोसरी विधानसभा सरचिटणीस, किशन गजर चिंचवड विधानसभा संघटक, ओंकार शिराळ पिंपरी विधानसभा सरचिटणीस, चंद्रशेखर येलवार चिंचवड विधानसभा संघटक, आबासाहेब गवळी भोसरी विधानसभा उपाध्यक्ष, किरण धनंजय मोहिते पिंपरी विधानसभा सरचिटणीस, सुमित बहिरवडे चिंचवड विधानसभा संघटक, बालाजी सोनकांबळे चिंचवड विधानसभा संघटक, कुंदन अनुसे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष, मंगेश यनपुरे पिं. चिं. शहर संघटक, प्रतीक जावळे चिंचवड विधानसभा संघटक, सौरभ विष्णू धायरकर भोसरी विधानसभा उपाध्यक्ष, विनय शरद रासकर प्रभाग क्रं. 3 अध्यक्ष, योगेश संदेश काशीद प्रभाग क्रं. 3 वॉर्ड ‘अ’ अध्यक्ष, निखिल महादेव तापकीर प्रभाग क्रं. 3 वॉर्ड ‘ब’ अध्यक्ष, अभिजित बाळासाहेब धायरकर प्रभाग क्रं. 3 वॉर्ड ‘क’ अध्यक्ष, ऋषीकेश प्रदीप धायरकर प्रभाग क्रं. 3 वॉर्ड ‘ड’ अध्यक्ष, ऋतिक बीबीशन पठारे प्रभाग क्रं. 3 संघटक, हाजीमलंग दौलत शेख प्रभाग क्रं. 23 अध्यक्ष, आकाश नाना शिंदे प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘अ’ अध्यक्ष, लखन लक्ष्मण कांबळे प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘अ’ उपाध्यक्ष, सागर बाबा साळुंके प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘अ’ सरचिटणीस, अझर शौकत सय्यद प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘अ’ कार्याध्यक्ष, करणं अनिल वाघमारे प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘ब’ अध्यक्ष, सागर खंडू शिंदे प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘ब’ उपाध्यक्ष, प्रफुल्ल शंकर मोहिते प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘ब’ सरचिटणीस, परमेश्वर महादेव मुले प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘ब’ कार्याध्यक्ष, स्वदीप वसंत अडसूळ प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘क’ अध्यक्ष, संकल्प विनोद बोबडे प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘क’ उपाध्यक्ष, प्रज्वल प्रदीप सोनवणे प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘क’ सरचिटणीस, अक्षय संजय सातव प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘क’ कार्याध्यक्ष, प्रशांत फकीरा आदक प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘ड’ अध्यक्ष, कुणाल चंद्रशेखर कडू प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘ड’ उपाध्यक्ष, राहुल अनिल धमांदे प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘ड’ सरचिटणीस, मृदुल कैलास पायगुडे प्रभाग क्रं. 8 वॉर्ड ‘ड’ कार्याध्यक्ष, नितीन देविदास सुर्यवंशी प्रभाग क्रं. 6 अध्यक्ष, चिन्मय दीपक कदम प्रभाग क्रं. 6 उपाध्यक्ष, अनुप सुरेंद्र विश्वकर्मा प्रभाग क्रं. 6 वॉर्ड ‘अ’ अध्यक्ष, तेजस भोसले प्रभाग क्रं. 6 वॉर्ड ‘अ’ उपाध्यक्ष, सुरेश भिकाजी पाटील प्रभाग क्रं. 6 वॉर्ड ‘ब’ अध्यक्ष, निहाल पोपट वारके प्रभाग क्रं. 11 अध्यक्ष, अनिकेत पोपट वारके प्रभाग क्रं. 11 वॉर्ड ‘अ’ अध्यक्ष, सौरभ बाबासाहेब निकम प्रभाग क्रं. 11 वॉर्ड ‘अ’ उपाध्यक्ष, सिद्धार्थ गोविंद सोनवणे प्रभाग क्रं. 11 वॉर्ड ‘अ’ सरचिटणीस, आनंद सरवाराम साळुंके प्रभाग क्रं. 11 वॉर्ड ‘अ’ कार्याध्यक्ष, विलास कैलास लातरे प्रभाग क्रं. 2 अध्यक्ष, स्वप्नील भारत दळवी प्रभाग क्रं. 6 दिघी अध्यक्ष, विशाल संजय खाडे प्रभाग क्रं. 6 दिघी उपाध्यक्ष, विकास सुरेश पुंडे प्रभाग क्रं. 6 दिघी कार्याध्यक्ष, सागर रामदास लोंढे प्रभाग क्रं. 6 दिघी वॉर्ड ‘अ’ अध्यक्ष, सौरभ पांडुरंग बुरसे प्रभाग क्रं. 6 दिघी वॉर्ड ‘ब’ अध्यक्ष, आकाश भाऊसाहेब काळभोर प्रभाग क्रं. 6 दिघी वॉर्ड ‘क’ अध्यक्ष, मयूर दत्तू लांडे प्रभाग क्रं. 6 दिघी वॉर्ड ‘ड’ अध्यक्ष, सुजित सुरजिने प्रभाग क्रं. 7 अध्यक्ष, सागर सुतार प्रभाग क्रं. 7 उपाध्यक्ष, सूर्यकांत पंधे प्रभाग क्रं. 7 कार्याध्यक्ष, राजेश बाबाजी लांडे प्रभाग क्रं. 7 दिघी वॉर्ड ‘अ’ अध्यक्ष, अनिल प्रभाकर चव्हाण प्रभाग क्रं. 5 अध्यक्ष, स्वप्नील राजेश गायकवाड प्रभाग क्रं. 5 उपाध्यक्ष, विनायक धनराज बनसोडे प्रभाग क्रं. 1 अध्यक्ष, प्रदिप सुनिल पवार प्रभाग क्रं. 1 उपाध्यक्ष, रुपेश लोंढे भोसरी विधानसभा उपाध्यक्ष, अक्षय फुगे भोसरी विधानसभा सरचिटणीस यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *