रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी : दि १८ फेब्रुवारी २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आज सकाळी 11 वाजता अंदाजपत्रक सादर करण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या मुख्य इमारती मधील तिसऱ्या मजल्यावरील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात बैठक बोलावली होती.
या बैठकीसाठी अनेक विभागाचे प्रमुख अधिकारी,पत्रकार उपस्थित होते.
यावेळी अधिकारी जास्त व बैठक व्यवस्था कमी त्यामुळे दोन ज्येष्ट अधिकाऱ्यांमध्ये बसण्यावरून तू तू मै मै झाल्याने महानगरपालिके मध्ये उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.