पारनेरच्या ८० ग्रामपंचायतवर प्रशासक राज…

स्थानिकांचे सरपंच होण्याचे स्वप्न अखेर भंगले..

दत्ता गाडगे – विभागीय संपादक,

पारनेर तालुक्यातील तब्बल ८० ग्रामपंचायतींवर शासनाकडुन प्रशासक निवडले आहेत.त्यामुळे तालुक्यामधे आता मुदत संपलेल्या ८० ग्रामपंचायत वर प्रशासकराज आले आहे. त्यामुळे भावी सरपंचांचे स्वप्न भंगले आहे. गावातील व्यक्तीला प्रशासकपदी नियुक्ती करावी आसे आदेश सरकारने काढले होते. याबाबत सरपंच महासंघानेही याचिका दाखल केली होती. जेष्ठ समाज सेवक अण्णासाहेब हजारे यांनीसुध्दा या गोष्टीला विरोध दर्शविला होता. पारनेर पंचायत समितीमधील शाखा अभियंता व विस्तार अधिकारी यांची या जागांवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अखेर प्रशासकपदी शासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहीती गट विकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.

गांवनिहाय प्रशासकीय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या पुढिलप्रमाणे…
१) अक्कलवाडी : श्री.एन.एस.कुसळकर (शाखा अभियंता)
२) अळकुटी : श्री.पी.एस.यादव (विस्तार अधिकारी)
३) आपधुप : श्री.एन.बी.बोरुडे (विस्तारअधिकारी, शिक्षण)
४) अस्तगांव : श्री.एन.बी.बोरुडे (विस्तारअधिकारी, शिक्षण)
५) बाभुळवाडे : श्री.ए.आर.क्षिरसारगर (शाखा अभियंता)
६) बाबुर्डी : श्री.पी.बी.धुपद शाखा ( शाखा अभियंता)
७) भांडगाव : श्री.एस.एस.सातपुते (विस्तार अधिकारी)
८) भोयरे गांगर्डा : श्री.आर.जी.पानसंबळ (शाखा अभियंता)
९) चिंचोली : श्री.के.व्ही.जाधव शाखा अभियंता
१०) दैठणेगुंजाळ : श्री.एस.पी.रामदिन (शाखा अभियंता)
११) दरोडी : श्री.के.एन.उदमले (शाखा अभियंता)
१२) देविभोयरे : श्री.पी.जी.पळसे (विस्तार अधिकारी )
१३) ढोकी : श्री.मंगेश पराडके (शाखा अभियंता)
१४) धोत्रे बुद्रुक : श्री.पी.बी.कांडेकर (विस्तार अधिकारी)
१५) गांजीभोयरे : श्रीम.एम.के.शिंदे (विस्तार अधिकारी, कृषी)
१६) गारगुंडी | श्री.एस.एम.झावरे विस्तारअधिकारी
(शिक्षण)
१७) गारखिंडी श्री.के.व्ही.जाधव शाखा अभियंता
१८) गटेवाडी | श्री.एस.एम.झावरे विस्तारअधिकारी
(शिक्षण)
१९) घाणेगांव श्री.एस.एम.झावरे विस्तारअधिकारी
(शिक्षण)
२०) हंगा श्री.पी.जी.पळसे विस्तार अधिकारी (पं)
२१) हिवरे कोरडा श्री.एस.एस.सातपुते विस्तार अधिकारी (सां)
२२) जाधववाडी | श्री.ए.बी.सांगळे शाखा अभियंता
२३) जातेगांव श्री.एस.एम.झावरे | विस्तारअधिकारी
(शिक्षण)
२४) जवळा | श्री.पी.जी.पळसे विस्तार अधिकारी (पं)
२५) कडूस | श्रीम.एम.के.शिंदे | विस्तार अधिकारी (कृषी)
२६) कळस | श्री.के.एन.उदमले शाखा अभियंता
२७) काळकुप श्री.एस.एस.सातपुते विस्तार अधिकारी (सां)
२८) कारेगांव | श्री.एन.एस.कुसळकर शाखा अभियंता
२९) काटाळवेढा | श्री.एम.व्ही.भोसले विस्तार अधिकारी (पं)
३०) खडकवाडी श्री.एन.एस.अहिरे शाखा अभियंता
३१) किन्ही श्री.ए.आर.क्षिरसारगर शाखा अभियंता
३२) कुरुंद श्री.पी.एस.यादव विस्तार अधिकारी (पं)
३३) लोणीहवेली | श्री.के.व्ही.जाधव शाखा अभियंता
३४) लोणीमावळा श्री.के.एन.उदमले शाखा अभियंता
३५) माळकुप | श्री.एस.एस.सातपुते विस्तार अधिकारी (सां)
३६) मांडवे खुर्द | श्री.एम.व्ही.भोसले विस्तार अधिकारी (पं)
३७) म्हसणे, सुलतानपुर | श्रीम.ए.आय.पवार विस्तार अधिकारी (कृषी)
३८) | मुंगशी | श्रीम.ए.आय.पवार विस्तार अधिकारी (कृषी)
३९) नांदुरपठार श्री.पी.पी.पंडीत शाखा अभियंता
४०) नारायणगव्हाण श्री.ए.व्ही.जगदाळे | शाखा अभियंता
४१) | निघोज | श्री.के.व्ही.जाधव शाखा अभियंता
४२) पाबळ | श्री.के.एन.उदमले शाखा अभियंता
४३) पाडळी आळे | श्री.व्ही.एन.उघडे कृषी अधिकारी
४४) पाडळी दर्या | श्री.एन.एस.कुसळकर शाखा अभियंता
४५) पाडळी | श्री.पी.बी.धुपद शाखा अभियंता
रांजणगांव
४६) पळसपुर श्री.एम.व्ही.भोसले विस्तार अधिकारी (पं)
४७) पळवे बुद्रुक श्री.पी.बी.धुपद शाखा अभियंता
| ४८) पळवे खुर्द श्री.पी.बी.कांडेकर विस्तार अधिकारी
४९) | पानोली श्री.ए.व्ही.जगदाळे