नुकतेच नेहरुंनगर येथे कोविड साठी जम्बो रुग्णालय अतिशय कमी वेळेत उभारणी

नुकतेच नेहरुंनगर येथे कोविड साठी जम्बो रुग्णालय अतिशय कमी वेळेत उभारणी करण्यात आली . व त्याचे उदघाटन नुकतेच झाले. त्यावेळी अजित पवार यांनी ओल्या भाषणात प्रत्येक रुग्णाला उपचार मिळावेत, बेड उपलब्ध व्हावा त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोविड सेंटर उभारले आहे सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढली पाहिजे अस मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेक्त केले.

देवेंद्र फडणवीस व माझ्या हस्ते या सेंटरचे उदघाटन होणार असल्याने , आम्ही एकत्र येणार, ही ब्रेकिंग न्यूज झाली. चंद्रकांत पाटील येणार हे कोणाला माहीत झाले नाही अशी कोपरखळी अजित पवार यांच्या स्वभावानुसार मारली.
फडणवीस आपल्या भाषणात राज्यात दररोज 14 ते 15 हजार रुग्ण आढळत आहेत त्यातील 20 टक्के रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली त्या सर्वांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे महापालिकेने त्यासाठी कोळी सेंटर उभारले आहे सर्वांनी मिळून करुणा विरुद्ध लढाई लढू या.

पिंपरी चिंचवड शहरात वाढती रुग्णांची संख्या पाहून अशा जम्बो कोविड रुग्णालयाची खूप गरज होती आणि आम्ही व लोकप्रतिनिधी नी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे बेड ची संख्या वाढवावी अशी मागणी केली व तुम्हीं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करून करून घेतले त्याबद्दल सामजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लेखी निवेदन देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोरोना काळात गैरव्यवहार झाला अन्नछत्र, साबण, साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला त्यासाठी विधासभेत आवाज उठवा असे निवेदनात लेखी निवेदन दिले