भीमाशंकर इको सेन्सिटिव्ह बाबत बिरसा ब्रिगेड सहयाद्री -जुन्नर व आदिवासी विचारमंच आणि सहयोगी संघटना यांच्या तर्फे तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन

बातमी प्रतिनिधी – विकास भालचिम(आंबोली)

भीमाशंकर अभयारण्य परिसरातील 42 गावे उठवण्याच्या सरकारच्या विरोधात आज भीमाशंकर इको सेन्सिटिव्ह बाबत बिरसा ब्रिगेड सहयाद्री -जुन्नर व आदिवासी विचारमंच आणि सहयोगी संघटना यांच्या तर्फे मा.निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे जुन्नर यांना निवेदन देण्यात आले असून त्यावर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली व आदिवासी व स्थानिक समुदायाचे परंपरागत हक्क डावलले जात असताना आपण त्यात योग्य तो हस्तक्षेप करून सदर निवेदन आपल्यमार्फत राज्यपाल यांना पाठविण्यात यावे व आदिवासी संविधानिक हक्कांची ही पायमल्ली थांबबावी ही विनंती देखील करण्यात आली यावेळी आदिवासी बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *