लव्ह जिहाद विरोधात कायदा करा – सुरजपालसिंह अम्मुजी राष्ट्रीय अध्यक्ष करणी सेना

मुबंई प्रतिनीधी, 13/12/2020

मुबंई याठिकाणी राष्ट्रीय करणी लसेना व महाराष्ट्र करणी सेना प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.यावेळी महाराष्ट्रात होत असलेल्या लव्ह जिहाद च्या घटना वाढत असल्याचे समोर येत असल्याने

लव्ह जिहाद विरोधात महाराष्ट्रात कायदा करण्यात यावा अशी मागणी करणी सेने राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपालसिंह अम्मुजी यांनी केली…

करणी सेना ही देव देश धर्म यासाठी काम करणारी कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे.केवळ राजपुत समाज या संघटनेत जोडला नसून हिंदुत्ववाद विचार सराणीचा आदर करणारे संघटक या संघटनेत जोडले गेले आहे…

रविवार दि.13 डिसेंबर रोजी मुबंई याठिकाणी करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपालसिंह अम्मुजी यांच्या अध्यक्षतेखालील प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न झाली यावेळी महिला राष्ट्रीय अध्यक्षा किर्तीताई राठोड महाराष्ट्रा प्रदेशाध्यक्ष देविचंदजी बारवाल किसान करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर आप्पा ढोमसे महाराष्ट्र गोवा प्रभारी पंकजसिंह ठाकूर राष्ट्रीय संघटन मंत्री पंकजसिंह अमेठी महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई राजपुत महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मिडीया अध्यक्ष अतुलसिंह परदेशी किसान करणी सेना अध्यक्ष प्रेमसिंग धनावत राज्य प्रवक्ते दिपेशसिंह राजपुत व पदाधिकीरी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *