पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण शहर सुधारणा, कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती बिनविरोध

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभापतीपदी अनुक्रमे स्वीनल कपिल म्हेत्रे, चंदा राजू लोखंडे, प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे, उत्तम प्रकाश केंदळे आणि मनिषा प्रमोद पवार यांची बिनविरोध निवड झाली.

महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात त्या त्या
समितीची विशेष सभा घेण्यात आली.

Leave a Reply

<