आपला आवाज न्यूज नेटवर्क नारीशक्ती पुरस्कार 2020… खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते ट्राॅफी आनावरन…

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कार 2020 च्या ट्राॅफी चे आनावरन आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या पिंपरी चिंचवड येथील कार्यालयात करण्यात आले.

यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे संपादक अविनाश पवार सुनिती ज्वेलर्स चे संचालक लखीचंद कटारीया उपस्थित होते….

यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या कामाचे कौतुक करत आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने दिला जाणारा नारीशक्ती पुरस्कार म्हणजे महिलांचा खरा सन्मान असा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या…